अशोक खरात प्रकरणात पत्नीचा बचाव; ‘षडयंत्र रचून प्रतिमा मलीन’ केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणात पत्नीचा बचाव; ‘षडयंत्र रचून प्रतिमा मलीन’ केल्याचा आरोप नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणात आता त्यांची पत्नी पुढे आली असून, पती निर्दोष असल्याचा दावा करत संपूर्ण प्रकरण हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशोक खरात यांच्या पत्नी कल्पना खरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,…