एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 25 वर,
एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 25 वर, ‘ज्योती शामू धुर्वे’ यांचा उपचारादरम्यान मृत्यू मालक संजय चौधरीसह काही संचालक अद्याप फरार; दोषी सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारुगोळा तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. गंभीर जखमी…