कचरा व्यवस्थापनावरून कारंज्यात राजकीय संघर्ष तीव्र
कचरा व्यवस्थापनावरून कारंज्यात राजकीय संघर्ष तीव्र उपोषणावरून नगराध्यक्षांचा सवाल का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा (घाडगे) : कचरा डेपो स्थलांतर आणि बायोमायनिंग प्रक्रियेच्या मुद्द्यावरून कारंजा नगरपंचायतीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला असून, या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या साखळी उपोषणावर नगराध्यक्ष स्वाती भिलकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत साठवलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया बिहाडी…