कळमेश्वरात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने : हजारो रुपयांचा ऐवज लंपास
कळमेश्वरात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने वाढत्या चोरीच्या घटना, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. …