कळमेश्वर MIDC : अनुदानित खताचा काळाबाजार
कळमेश्वर MIDC : एशियन केमिकल्स प्रकरण – अनुदानित खताचा काळाबाजार शेतकऱ्यांसाठी असलेला अनुदानित युरिया लंपास करणारी टोळी उघड सहा कृषी सेवा केंद्रांचा एफआयआरमध्ये उल्लेख काटा वृत्तसेवा I जिल्हा प्रतिनिधी कळमेश्वर : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील एशियन केमिकल्स कंपनीत शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानित युरियाचा बेकायदेशीर साठा आढळल्याप्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एफआयआरमध्ये…