कारंजा तालुक्यातील प्रियदर्शनी महिला पतसंस्थेचा गौरव
कारंजा तालुक्यातील प्रियदर्शनी महिला पतसंस्थेचा गौरव कारंजा : कारंजा तालुक्यातील प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था हिला वर्धा येथे आयोजित सहकार परिषदेत सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी वर्धा जिल्हा पगारदार कर्मचारी सह पतसंस्था संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर…