कारंजा येथे ‘पाडवा पहाट’ उत्साहात संपन्न; नववर्षाचे जल्लोषात स्वागत
कारंजा येथे ‘पाडवा पहाट’ उत्साहात संपन्न; नववर्षाचे जल्लोषात स्वागत का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा : मराठी नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने कारंजा येथे आयोजित ‘पाडवा पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेच्या मंगल वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गुढी उभारणी व पूजनाने…