कळमेश्वर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान ‘टप्पा १’ 7 मार्च ते 15 मे २०२६ दरम्यान राबविणार नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी व शक्यतो त्याच दिवशी उपलब्ध होणार का टा वृत्तसेवा I कळमेश्वर : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल…