ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे यांचे निधन
ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे यांचे निधन; ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास वर्धा, दि. २२ मार्च : विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून शोक व्यक्त…