नागपूरात संत सेनाजी व संत नगाजी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २७ मार्चला
नागपूरात संत सेनाजी व संत नगाजी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २७ मार्चला काटा वृत्तसेवा/ भूषण सवाईकर नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा आणि संत नगाजी महाराज मठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराज यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९…