बारामती पोटनिवडणुकीत राजकीय तापमान वाढले
बारामती पोटनिवडणुकीत राजकीय तापमान वाढले; सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला काँग्रेसचा विरोध मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असताना, महाविकास आघाडीतच मतभेद उघड झाले आहेत. …