भोंदू अशोक खरात प्रकरण : SIT तपासावर नाना पटोले यांची गंभीर शंका
भोंदू अशोक खरात प्रकरण SIT तपासावर प्रश्नचिन्ह; नाना पटोले यांचा आरोप मुंबई : भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. खरात हा सरकारशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांनी विशेष तपास पथक (SIT) अद्याप ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. पटोले…