भोंदू खरात प्रकरणावरून पुण्यात महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन
भोंदू खरात प्रकरणावरून पुण्यात महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन चाकणकरांच्या अटकेची मागणी पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, पुणे शहर महिला काँग्रेसने फर्ग्युसन कॉलेज रोडवर ‘जोडे मारो’ आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला. संबंधित मंत्र्यांची चौकशी करावी आणि माजी महिला आयोग अध्यक्षा Rupali Chakankar यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी…