तहसीलदारच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही बसवा; ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, मंत्री बावनकुळेंचे आदेश
भ्रष्टाचारावर लगाम : तहसीलदार-एसडीएम कॅबिनमध्ये CCTV अनिवार्य – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश भंडारा – प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक भूमिका घेत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्या कॅबिनमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. या कॅमेर्यांचे थेट निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. लाखांदूर येथे सुमारे २२ कोटी रुपये…