महाराष्ट्रात गॅससाठी नागरिकांच्या रांगा

  • महाराष्ट्रात गॅससाठी नागरिकांच्या रांगा

    महाराष्ट्रात गॅससाठी नागरिकांच्या रांगा; अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्तात वितरण आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर सिलिंडर मिळवण्यासाठी गर्दी; प्रशासनाकडून संयम राखण्याचे आवाहन नागपूर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता राज्यातील गॅस पुरवठ्यावर उमटू लागल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून काही ठिकाणी वितरणादरम्यान गोंधळ टाळण्यासाठी…