महिला सक्षमीकरणाचा उत्सव; अमरावतीत सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रतिभेची झळाळी
महिला सक्षमीकरणाचा उत्सव; अमरावतीत सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रतिभेची झळाळी अमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था (विवाहबंधन) यांच्या महिला आघाडीच्या वतीने स्थानिक संत सांस्कृतिक भवन येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडी प्रमुख नीलिमा दीपक लोखंडे होत्या, तर उद्घाटन प्रादेशिक महिला आघाडी प्रमुख विजयश्री गणोरकर यांच्या हस्ते…