‘रोजगाराचे प्रश्न सोडवा’ – रोहित पवारांचा सरकारवर हल्ला
भोंदू प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले ‘रोजगाराचे प्रश्न सोडवा’ – रोहित पवारांचा सरकारवर हल्ला मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे आमदार Rohit Pawar यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. रोजगारासारख्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नेते भोंदूगिरीत अडकले असल्याची खंत…