“वन्यजीव वाचविणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व वाचविणे” – प्रा. नितेश राऊत
“वन्यजीव वाचविणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व वाचविणे” – प्रा. नितेश राऊत काटा वृत्तसेवा I संजय गणोरकर मोहपा : वन्यजीव संरक्षण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. वाढते शहरीकरण, अवैध शिकार आणि जंगलतोड यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नैसर्गिक…