‘विरोधी पक्षनेता न नेमणे म्हणजे सत्तेचा माज’ : नाना पटोले यांचा सरकारवर हल्लाबोल
‘अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक’ – नाना पटोले यांचा सरकारवर हल्लाबोल नागपूर | राजकीय प्रतिनिधी – अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. “हे प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक असून राज्य कुठे नेऊन ठेवले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 👉 ‘भोंदू बाबाशी सत्ताधाऱ्यांचे संबंध?’ पटोले यांनी आरोप…