वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी तेलंगणात नवा कायदा; वेतनातून कपातीची तरतूद
वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी तेलंगणात नवा कायदा वेतनातून कपातीची तरतूद हैदराबाद : ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षितता आणि सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी तेलंगण विधानसभेने रविवारी ‘तेलंगण कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालक आधार देखरेख विधेयक, २०२६’ एकमताने मंजूर केले. या विधेयकाचा मुख्य उद्देश वृद्ध माता-पित्यांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करणे हा असून, सरकारी कर्मचारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार तसेच लोकप्रतिनिधींनाही…