कळमेश्वर MIDC : अनुदानित खताचा काळाबाजार, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
कळमेश्वर MIDC : एशियन केमिकल्स प्रकरण – अनुदानित खताचा काळाबाजार शेतकऱ्यांना वंचित ठेवून कारखान्याला युरिया पुरवठ्याचा आरोप शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा काटा वृत्तसेवा I जिल्हा प्रतिनिधी कलमेश्वर : एमआयडीसी परिसरातील एशियन केमिकल कारखान्यावर १२ मार्च रोजी कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर युरिया घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. छापेमारीदरम्यान कारखान्यात शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध…