सावरडोह येथे जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
सावरडोह येथे जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात सावरडोह : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरडोह येथे ११ एप्रिल २०२६ रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरडोहचे सरपंच निलेश मरस्कोल्हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जयवंतराव खळतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे…