सुषमा अंधारेंचे केसरकरांवर गंभीर आरोप
अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! ‘ब्लॅक मनी’चा अँगल समोर सुषमा अंधारेंचे केसरकरांवर गंभीर आरोप मुंबई | राजकीय प्रतिनिधी – भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहाराचा नवा अँगल मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करत मोठे प्रश्न…