स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचेवर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंबई, प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शनासाठी मुंबईतील त्यांच्या ‘कासा ग्रांडे’ या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी…