BHANDARA : विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक अनिल राऊत अटकेत
शिक्षकी पेशाला काळिमा; विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक अनिल राऊत अटकेत भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेला शिक्षक अनिल जगन राऊत (वय ५४) याच्यावर विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असून त्याला अटक करण्यात आली आहे. पवनी न्यायालयाने त्याला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ…