CHANDRAPUR : ‘मिल्कशेक मर्डर’चा थरार : तब्बल तीन वर्षांनी या खुनाचा पर्दाफाश
चंद्रपूर हादरला! ‘मिल्कशेक मर्डर’चा थरार उघड; पोलिस मुलीनेच वडिलांचा केला खून चंद्रपूर | क्राईम डेस्क – एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाला साजेशी धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. एका पोलिस महिलेनेच स्वतःच्या वडिलांना मिल्कशेकमधून विष देऊन ठार केल्याची संतापजनक बाब समोर आली असून तब्बल तीन वर्षांनी या खुनाचा पर्दाफाश झाला आहे. 👉 ‘मिल्कशेक’मधून मृत्यू मृत पोलिस…