KARANJA : परिसरात अंधाराचे साम्राज्य, नागरिक त्रस्त
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल उड्डाणपुलावरील पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी कारंजा (घाडगे) : कारंजा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपूल आणि सर्विस रोडवरील पथदिवे तसेच हायमास्ट दिवे मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे तातडीने दिवे सुरू करण्याची मागणी केली…