♦ प. पू. भैय्याजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भजन, कव्वाली व भक्ती गीतांचा कार्यक्रम
मोहपा : ब्रह्मलीन परम पूजनीय भैय्याजी महाराज श्री ताज आनंदाश्रम सावंगी यांचा एकेचाळीसावा पुण्यतिथी महोत्सव “चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती” शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी साजरा करण्यात येत आहे.
—- सत्संगाचे कार्यक्रम —-
प्रात.05:00 वाजता – समाधी महाभिषेक, पूजन आरती व पारायण
सकाळी 08:00 वाजता – श्री ची पालखी तथा शोभायात्रा
सकाळी 10:00 वाजता काल्याचे किर्तन
ह.भ.प. श्री. लक्ष्मणदासजी काळे महाराज अमरावती.
दुपारी 12:00 वाजता दहीहंडी भजन कव्वाली व भक्ती गीते
दुपारी 12:00 ते 05:00 महाप्रसाद
स्थळ : श्री ताज आनंदाश्रम सावंगी
तालुका सावनेर जिल्हा नागपूर ( महाराष्ट्र )
-विनीत –
श्रीमती शालिनीताई दामोदरजी बुधोलिया
श्रीमती वृषाली निर्मलजी मुदगल {अध्यक्ष }