कामगार टाइम्स

📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून

📰 कामगार टाइम्स | नागपूर न्यूज अपडेट 🔴 १. जलालखेड्यात धावत्या ऑटोतून तरुणीला ढकलल्याचा आरोप; प्रियकराला अटक ठिकाण : जलालखेडा | १५ ऑक्टोबर : २८ वर्षीय शीतल हिला धावत्या ऑटोरिक्षातून ढकलल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंदवलेल्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तिचा मित्र आणि ऑटोचालक विकास रामराव कांबडे याला अटक केली; न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 🔴 २. समृद्धी महामार्गावर लोखंडी पाइप वाहून नेणारा ट्रेलर उलटला; वाहकाचा मृत्यू ठिकाण : समृद्धी महामार्ग, हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्कल परिसर |  १५ ऑक्टोबर : लोखंडी पाइप घेऊन जाणारा ट्रेलर उलटल्याने वाहक संजय यादव (वय २९) याचा केबिनमध्ये अडकून मृत्यू झाला,

राष्ट्रीय

मनोरंजन

आंतरराष्ट्रीय

सोशल मिडिया

लक्षवेधी


क्रीडा

गुन्हेवार्ता

DELHI WEATHER