August 15, 2025 11:04 am

हरिद्वारच्या देवी मंदिरात चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू

हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी6 जणांचा मृत्यू

हरिद्वार : आज रविवारी सकाळी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, मंदिरात मोठी गर्दी जमली होती.

जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News