सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा : सुप्रिया सुळेंची मागणी
|

सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा : सुप्रिया सुळेंची मागणी

•पंकजा मुंडेंच्या राजीनाम्यावरील भूमिकेचे केले स्वागत पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनजंय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे देखील स्वागत केले.                  …