महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाचा मोर्चा
|

महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाचा मोर्चा

बुद्धगया बुद्धविहार बौद्धांच्या नियंत्रणात देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सावनेर: बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या नियंत्रणात देण्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १२ मार्च रोजी सावनेरच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.४) पंचशील बुद्धविहारात भन्ते शिलरक्षित महाथेरो यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली.              …

चौफेर टीकेनंतर, RSS च्या भैय्याजी जोशी यांचा यू-टर्न

चौफेर टीकेनंतर, RSS च्या भैय्याजी जोशी यांचा यू-टर्न

♦ माझ्या विधानामुळे गैरसमज झाला, मुंबईची भाषा मराठीच, ती सर्वांनी शिकावी : जोशी मुंबई :  मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी, मुंबईही महाराष्ट्राचाच भाग आहे. मुंबईची भाषा मराठीच, याबद्दल दुमत नाही. मुंबईत बहूभाषिक लोक, सर्वांनी मराठी शिकले पाहिजे, असे म्हणत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या विधानावरून यू-टर्न…

काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईतील धारावीत 
|

काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईतील धारावीत 

♦ धारावीतील छोट्या उद्योजकांशी साधणार संवाद..  मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत. ते आज धारावी येथील चर्मोद्योग व्यावसायिकांसह इतर छोट्या उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधी यांचे आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांचे…