अपघातात भाऊजी व काका गंभीर जखमी, पुतण्याचा मृत्यू,
|

अपघातात भाऊजी व काका गंभीर जखमी, पुतण्याचा मृत्यू,

काकाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी जात असताना झालाअपघात काटोल : काकाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी जात असलेल्या पुतण्याच्या मोटारसायकलला विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या बसने जोरात धडक दिली. यात पुतण्याचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मृताच्या भाऊजीसह काकाचा समावेश आहे. ही घटना काटोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर मार्गावरील कुकडीपांजरा शिवारात बुधवारी (दि.५) सकाळी…