महिलांनी व्यस्त कार्यातून छंद जोपासावा : नीलिमा डोणगावकर
|

महिलांनी व्यस्त कार्यातून छंद जोपासावा : नीलिमा डोणगावकर

बॅरि. शेषराव वानखडे महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा मोहपा : येथील बॅरि. शेषराव वानखडे महाविद्यालय ,मोहपा येथे शनिवारी दि. 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला महिलांनी व्यस्त कार्यातून आपल्या छंद व कलांना जोपासले पाहिजे. छंद, कला या सुद्धा व्यक्तींना एका विशिष्ट उंचीवर पोहोचवत असतात. तसेच छंद, कलेत वेळ घालवत असताना वैयक्तिक तसेच सामाजिक…