टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
♦ न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव, ♦ रोहितच्या नेतृत्वाखाली 9 महिन्यांत दुसरे ICC जेतेपद ♦ चॅम्पियन भारतावर होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव, पराभूत न्यूझीलंडही मालामाल क्रिडा विश्व : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ षटकांत २५२ धावांचे लक्ष्य गाठले. …