५९ वर्षीय कार्नी (पंतप्रधान) यांना ८५.९ टक्के एवढी विक्रमी मते
लिबरल नेते मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान वृत्तसंस्था, टोरंटो : बँक ऑफ कॅनडाचे माजी प्रमुख आणि लिबरल पार्टीचे नेते मार्क कार्नी कॅनडाच्या यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील. टुडो यांनी जानेवारीमध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा जाहीर केला होता, परंतु नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान या नात्याने काम पाहिले….