भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांना विधानपरिषदेची उमेदवारी द्या : कार्यकर्त्यांची मागणी
भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला सावनेर: भाजपचे नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ. राजीव पोतदार यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी यासांठी सावनेर विधानसभा मतदार संघातून पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नुकतेच मुंबई येथे गेले होते. शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांची भेट घेतली. गेल्या ३० वर्षापासून संपूर्ण नागपूर जिल्हा भाजपामध्ये समर्पित भावनेने यशस्वीरीत्या व आपल्या संघटन…