‘अंधश्रद्धा निर्मूलन’ राज्यस्तरीय महिला परिषदेचे आयोजन उद्या 15 व 16 मार्चला नागपूर येथे
♦ विविध व्याख्याने, परिसंवाद, गटचर्चा, ओपन फोरम, सांस्कृतिकार्यक्रमांचे आयोजन ♦विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डाॅ. बिपिन इटणकर उपस्थीत राहाणार नागपूर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘राज्य महिला विभाग आणि सामाजिक न्याय विभाग नागपूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन राज्यस्तरीय महिला परिषदेचे आयोजन उद्या 15 व 16 मार्चला (शनिवार व रविवारला) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन…