जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी : प्रा. संध्या राजूरकर
| |

जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी : प्रा. संध्या राजूरकर

♦ अंधश्रद्धा निर्मूलन राज्यस्तरीय महिला परिषद थाटात उद्घाटन ♦ विविध व्याख्याने, परिसंवाद, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजनाने उपस्थितांना मंत्रमुग़्ध केले. नागपूर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य महिला विभाग आणि सामाजिक न्याय विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषदेचे उद्घाटन शनिवारला सकाळी 10.30 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर, कामठी रोड,…

हलाल पद्धतीनेच मटण विकणार; कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही,
| |

हलाल पद्धतीनेच मटण विकणार; कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही,

♦ नाशिकमधील खाटीक समाजाचा राणेंना ‘झटका’ नाशिक :   शास्त्रीयदृष्टया खाण्यास अयोग्य असलेले झटका मटण महाराष्ट्रात कोणीही स्वीकारणार नाही, आम्ही हलाल पद्धतीनेच मटण विकणार, असा निर्धार नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने घेतल्याची माहिती समाजाचे नेते राजेंद्र बागुल यांनी दिली. कोणाच्याही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, असे सांगून त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या धार्मिक, जातीय सलोखा बिघडवणाऱ्या भूमिकेला जोरदार…