नागपूर हिंसाचार – औरंगजेबाच्या कबरीवर वादानंतर 11 भागात संचारबंदी
♦ पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांनो याद राखा; मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा नागपूर : औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8:30 वाजता नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. विश्व हिंदू परिषदेने (VHP) मुघल सम्राट औरंगजेबाचा पुतळा जाळला आणि त्याची कबर पाडण्याची मागणी केली. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना आग…