अमिताभ बच्चन हे सर्वाधिक 120 कोटी रुपये कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी
|

अमिताभ बच्चन हे सर्वाधिक 120 कोटी रुपये कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी

♦ 82व्या वर्षी अमिताभ यांनी शाहरुखला टाकले मागे: ♦120 कोटी रुपये कर भरला, सर्वाधिक कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी बनले मुंबई : २०२४-२५ या वर्षात अमिताभ बच्चन हे सर्वाधिक कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी बनले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या अभिनेत्याने १२० कोटी रुपयांचा कर भरला आहे. कर भरण्याच्या बाबतीत बिग बी यांनी अभिनेता शाहरुख खानला…

नागपूर हिंसेसाठी विकी कौशलचा ‘छावा’ जबाबदार! : मुख्यमंत्री फडणवीस
|

नागपूर हिंसेसाठी विकी कौशलचा ‘छावा’ जबाबदार! : मुख्यमंत्री फडणवीस

♦ हिंसाचार सुनियोजित कट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ♦ चित्रपटामुळे लोक संतापले आहेत  नागपूर : अलिकडेच नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण झाला आणि हिंसाचार उसळला. या वादावर भाष्य करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता विकी कौशलवर निशाणा साधला. त्याने यासाठी विकीच्या ‘छावा’ चित्रपटाला जबाबदार धरले.  मुख्यमंत्र्यांनी हिंसाचाराला सुनियोजित कट रचला असल्याचे म्हटले    …

‘सत्ताधारी पक्षाला पाशवी बहुमताचा माज’: अंबादास दानवे
|

‘सत्ताधारी पक्षाला पाशवी बहुमताचा माज’: अंबादास दानवे

विश्वास प्रस्तावावर अंबादास दानवे आक्रमक; उद्या काळ्या फिती लावून सहभागी होणार मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी…

युवक काँग्रेसचा विधानभवनावर आक्रोश मोर्चा
|

युवक काँग्रेसचा विधानभवनावर आक्रोश मोर्चा

♦ पोलिसांकडून मोर्चेकरांची धरपकड, ♦ सरकारने तरुणांचा आवाज दडपवल्याचा आरोप मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने १५ मार्च ते १९ मार्च असा पुणे ते मुंबईतील विधान भवन, युवा आक्रोश यात्रा आयोजीत केली होती. आज ही यात्रा मुंबईत धडकली व आझाद मैदानाजवळच्या मुंबई काँग्रेस कार्यालयापासून विधान भवनवर धडक मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी आधी या मोर्चाला…