केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले
1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुंबई : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…