महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
राजोली येथे रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यानी रक्तदानाचे कर्तव्य बजावले भुषण सवाईकर नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, शाखा कुही च्या वतीने राजोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजोली येथील दिनेश रकतसिंगे यांचे निवासस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व्दारा आयोजीत रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यानी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान”आहे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात अपघाताचे…