सर्व पट्टे वाटप लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत स्वतःचे हक्काचे घर मिळणार – आमदार डॉ. आशिष देशमुख
|

सर्व पट्टे वाटप लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत स्वतःचे हक्काचे घर मिळणार – आमदार डॉ. आशिष देशमुख

♦ आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते सावनेर येथे पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप सावनेर :आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते  आज 24 मार्चला नगर परिषद, सावनेर येथे गोरगरीब जनतेला पट्टे वाटप करण्यात आले. यात 45 लाभार्थ्यांचा समावेश आहे. सोबतच, दिव्यांग लोकांना नगरपरिषदेच्या उत्पन्नाच्या 5 टक्के निधीचे धनादेश वाटप आणि काही महिला बचत गटांना धनादेश वितरण…

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही, कुणाल कामराविरोधात कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
| |

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही, कुणाल कामराविरोधात कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदेंवरील वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा फरार, मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर (Kunal Kamra) राजकीय वादंग उभा राहिला आहे. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कामरा मुंबईहून फरार झाल्याचं वृत्त समोर आलं असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. शिंदेंवर टीका आणि शिवसैनिक भडकले, कुणालच्या स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी घुसून तोडफोड …

लखनऊने दिल्लीला दिले 210 धावांचे लक्ष्य
|

लखनऊने दिल्लीला दिले 210 धावांचे लक्ष्य

निकोलस पूरनच्या 75 आणि मार्शच्या 72  धावा; स्टार्कने घेतल्या 3 विकेट विशाखापट्टणम : आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला २१० धावांचे लक्ष्य दिले आहे. विशाखापट्टणममध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊने २० षटकांत ८ गडी गमावून २०९ धावा केल्या.                     मिचेल मार्शने ३६ चेंडूत ७२…

नागपूर हिंसाचार – मुख्य आरोपी फहीमच्या घरावर बुलडोझर
|

नागपूर हिंसाचार – मुख्य आरोपी फहीमच्या घरावर बुलडोझर

नागपूर हिंसाचार – 500 दंगलखोरांना चिथावणी दिल्याचा आरोप, देशद्रोहाचा खटला मुंबई : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. नागपूर महानगरपालिकेने त्यांना स्वतःहून बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला होता, जो आज पूर्ण झाला. नागपूरमधील यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीमध्ये असलेले हे घर फहीम खान यांच्या आईच्या…

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार : नाना पटोलेंचा सभागृहात हल्लाबोल
|

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार : नाना पटोलेंचा सभागृहात हल्लाबोल

♦ दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, ♦ नागपूर पोलिसांनी ती हिरवी चादर ताब्यात घेतली असती, तर ही घटना झालीच नसती : नाना पटोले मुंबई : नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही, पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली?…

दिल्लीत इंडिया आघाडीच्या विद्यार्थी संघटनांची निदर्शने
|

दिल्लीत इंडिया आघाडीच्या विद्यार्थी संघटनांची निदर्शने

शिक्षण व्यवस्था RSSच्या हातात, कोणालाही रोजगार मिळणार नाही, देश उद्ध्वस्त होईल : राहुल गांधी नवी दिल्ली : देशभरातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली, इंडिया अलायन्सच्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने केली. विद्यार्थी संघटना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी), नियुक्त्यांबाबत यूजीसीच्या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची आणि विद्यार्थी संघटनांची पुनर्स्थापना करण्याची मागणी करत…

खासदारांच्या पगारात 24% वाढ : आता प्रत्येक खासदाराला दरमहा 1.24 लाख रुपये

खासदारांच्या पगारात 24% वाढ : आता प्रत्येक खासदाराला दरमहा 1.24 लाख रुपये

माजी खासदारांचे पेन्शन 31 हजार रुपये केले नवी दिल्ली : सरकारने खासदारांच्या पगारात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता दरमहा १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. पूर्वी त्यांना दरमहा १ लाख रुपये मिळत होते.                        …

नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णत: हटवली : पोलिस आयुक्तांनी जारी केले आदेश
|

नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णत: हटवली : पोलिस आयुक्तांनी जारी केले आदेश

♦ हिंसाचाराच्या 6 दिवसांनंतर नागरिकांना दिलासा नागपूर : नागपूर शहरात 17 मार्च रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन गटांत मोठा हिंसाचार उसळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी नागपूर शहरातील 11 पोलिस ठाण्यांच्या संचारबंदी लागू केली होती. हिंसाचाराच्या सहा दिवसांनंतर आज रविवारी दुपारी तीन वाजेपासून शहरातील संपूर्ण संचारबंदी हटवण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी…

मल्हार सर्टिफिकेटचे नाव बदलण्याची मागणी
|

मल्हार सर्टिफिकेटचे नाव बदलण्याची मागणी

♦ नीतेश राणेंना जेजुरी ग्रामस्थांचा झटका ♦ जेजुरी मंदिराच्या विश्वस्तांना गावबंदीचा इशारा पुणे : मल्हार सर्टिफिकेटला जेजुरीमधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. नीतेश राणे यांना हा मोठा झटका मानला जात आहे. मल्हार सर्टिफिकेशनचे नाव तत्काळ बदलावे, अशी मागणी जेजुरी ग्रामस्थांनी केली आहे. नीतेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदलावी, अन्यथा त्यांना गाव बंदी करू, असा…

प्रत्येक इंडस्ट्रीत लिंग आधारित भेदभाव : अभिनेत्री पूजा हेगडे
|

प्रत्येक इंडस्ट्रीत लिंग आधारित भेदभाव : अभिनेत्री पूजा हेगडे

♦ कधीकधी श्रेय मिळत नाही, सेटवर दुय्यम दर्जाची वागणूक                           अभिनेत्री पूजा हेगडे हिने इंडस्ट्रीमध्ये महिला कलाकारांना होणाऱ्या लिंगभेदाबद्दल भाष्य केले आहे. पूजाने तिचे काही अनुभवही शेअर केले आहेत. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीला विचारण्यात आले की तिला कधीही कोणत्याही पुरुष सह-अभिनेत्यासोबत काही समस्या आल्या…