सुशांत सिंह राजपूतची हत्या नाही, तर आत्महत्याच
♦ सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट, ♦ रिया चक्रवर्तीला मिळाली क्लीन चिट मुंबई : सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट मुंबई न्यायालयात दाखल केला आहे. सुशांत सिंग राजपूत यांचे २०२० मध्ये निधन झाले. सुमारे 4 वर्षे आणि 4 महिन्यांनंतर, सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट दिली आहे….