नागपुरातील दंगलीनंतर काँग्रेस नेत्यांचे आवाहन
विशिष्ट समाजावर बुलडोझर कारवाई करू नका, हुसेन दलवाई यांची मागणी नागपूर : नागपुरातील दंगलीच्या मास्टरमाइंडच्या घरावर झालेल्या बुलडोझर कारवाईमुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्य शोधन समितीचे सदस्य हुसेन दलवाई यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. दलवाई यांनी मंगळवारी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी स्थानिक रहिवाशी, एनजीओ प्रतिनिधी आणि पत्रकारांशी…