कन्हान नदी डायव्हर्शन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार : आमदार डॉ आशिष देशमुख
♦ आमदार देशमुख यांनी बैठकीत केल्या आवश्यक सूचना. का टा वृत्तसेवा सावनेर/कळमेश्वर : सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी दिनांक 24 मार्च 2025 रोजी कोलार मध्यम प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कन्हान नदी वळण योजनेबद्दल सखोल आढावा बैठक घेतली. “कन्हान…