मालेगाव बॉम्ब स्फोटातील प्रज्ञा सिंह ठाकूर यांना “हिंदू वीर पुरस्कार”
“विराट हिंदू संत संमेलन” घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मंजूरी मुंबई : मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना “विराट हिंदू संत संमेलन” नावाचा कार्यक्रम आयोजित करण्याची आणि “हिंदू वीर पुरस्कार” प्रदान करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने एका हिंदू संघटनेला दिली आहे. या प्रकरणात होणाऱ्या विरोधाला न जुमानता, या कार्यक्रमामुळे प्रक्षोभक…