जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेला दीड लाखाची लाच घेताना सहकाऱ्यासह अटक
दोन्ही आरोपींविरूध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल परभणी: एका क्रीडा स्पर्धेचे बील काढण्यासाठी आणि जलतरणिकेची मान्यता देण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे. या प्रकरणात नानकसिंग महासिंग बस्सी यासही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या…