नागरिकांना मुलभूत सोयीसुविधांसाठी मुख्याधिकाऱ्याला निवेदन द्यावे लागणे खेदाचे: आशिष देशमुख
♦ नागरी सुविधांच्या अभावाने कळमेश्वर चे करदाते नागरिक त्रस्त ♦ नगरसेवक नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही. का टा वृत्तसेवा : कळमेश्वर :- नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराने कळमेश्वर ची प्रथम काॅलोनी श्रीेनिकेतन काॅलोनी, बांबल लेआउट चे नागरिक एकीकडे रस्ते, भूमिगत नाल्या, स्वच्छता, पाणी तसेच सर्वत्र गाजर गवत व काटेरी झुडपांनी त्रस्त आहेत तर दुसरीकडे नगरपालिकेचे कर्मचारी हेकेखोरपणे नागरिकांना…